बदलापूर मधील देवलोली गावातील पेशवेकालीन प्राचीन विहीर .
विहिरीचा आकार शंकराच्या पिंडी सारखा आहे .
विहीरीत हत्ती व फुले कोरलेली आहेत .
या विहीरीला २१ दगडी पायऱ्या आहेत
य़ा बांधकामात कुठेही चुन्याचा वाफर केला गेला नाही . दगडावर दगड कोरून बसवले आहेत .
विहीरीत दोन कोनाडे आहेत ,बहुतेक दिवे लावण्यासाठी आहेत.
No comments:
Post a Comment