आंबिवली चे लेणे
The cave, which is a Buddhist work, between B. C. 250 and A. D. 100, is cut in a long low hill in a curve in the bank of a branch of the Ulhas. It is approached by a sloping rock, and overlooks the river from a height of about twenty feet.
बाहेर व-हंडा मग आत प्रर्थानेचा हॉल आणि मग आत गाभारा अशी मांडणी आहे. व-हंडा ला चार खांब आहे.
समोर व्ह᷾रडा व नंतर उंच प्रशस दालन अशी ह्या विहारांची रचना आहे . व्ह᷾रडा दालनात जाण्यास दोन दरवाजे आहेत . व्ह᷾रडा चार स्तंभ असून त्यापेकी दोन अष्ट कोनी व दोन सोळाकोनी आहेत
दालनात तीन्ही भिंतीलगत प्रत्येकी चार असे एकूण बारा निवास कक्ष आहेत .
प्रर्थाना सभागृहात विशेष असं काही नाही. मूळ गाभाऱ्याच्या बाजूला बारा कोनाडे कोरले आहेत त्यात काही मुर्त्या आहेत, तर काही कोनाडे रिकामे आहे.
लेण्यात काही सुंदर मुर्त्या आहेत
The second pillar of the verandah, to the left of the entrance, has a Pali inscription in one vertical line reading downwards. Some dim letters can also be traced on each of the central pair of pillars
लेण्याच्या डाव्या बाजूला पाण्याचे टाक खोद्ले आहेत .
दर्शनी भिंती वर वादिकापट्टी व पताकांचे नक्षी काम दिसून येते
No comments:
Post a Comment