Monday, November 2, 2015

Kondana Caves

Kondana history : These are group of 16 buddhist caves located in village by same name, Kondana or Kondivadi. These caves are on the way to Rajmachi and approx 33 kms from Lonavala. Its part of three sister caves located in and around Lonavala, viz Kondana, Bhaje and Karla caves. Kondana caves were carved in 1st century BC !!!!
कोंढाणे
कोंढाण्याला एकूण आठ चैत्य व विहार आहेत.त्यातील दर्शनी चैत्य व लगतचा विहार हि सर्वात पुरातन आहेत.इसवी सनपूर्व दुसर्या शतकात ती खोदण्यात आली आसावीत.विद्या दहेजिया ह्यांच्या मते,बिहारमधील बाराबर गुंफा व भाज्याचे चैत्य लेणे ह्यांच्या दरम्यानच्या काळात कोंढाण्याच्या विहाराची निर्मिती झाली असावी.
These caves enclose sculptures, viharas, stupas, chaityas which are all part of magnificent Buddhist architecture. Although earthquake in early 1900s destroyed and damaged many stupas, front entrance and floor of the cave but still some of the architecture is intact and is best example of our glorious past.
कोंढाणे - चैत्य व विहार बाजुबाजुला आहेत.ईसवी सनपूर्व पहिल्या शतकातील हे लेणे आहे.विविध चैत्यगवाक्षांमधुन अशी बदलती शैली व आकार दिसुन येतात.




 The main cave has large entrance which is shape of fig leaf and supported by curved beams. There are many pillars with a large stupa in the cave.

कोंढाणे मुखदर्शन - हीनयान पंथीयांची हि लेणी राजमाचीच्या उत्तर कड्याखाली आहेत.






The small model of the stupa which was carved on the wall. This model showed how the stupa originally was




Some thing was scribbled in old Pali language close to it but it also sported someone had scribbled own name close to it which was clearly a eye sore and showed our negligence in protecting this beautiful heritage.


One eye catching thing was life sized statue of a lady coming out of the rock. Alas the face was completely damaged but her hairs and ornaments were neatly carved in the rocks and were intact.


चैत्यगवाक्षाच्या बाजुचे छज्जे,लाकडी इमारतीप्रमाणे प्रस्तरात कोरलेले दिसतात.

Close to the main cave was another cave which might have been a sort of dining hall or kitchen with small rooms carved in the wall.


The ceilings of the cave had some square design which  was engineering skill to prevent the cave wall to collapse. So much of engineering in those days !!!
कोंढाणे येथील विहार -
लाकडी तुळ्यांप्रमाणे दिसणार्या दगडी तुळ्या




Apart from that on the entrance walls were carvings of men and women in dancing form.

चैत्य गवाक्षासमोरील शिल्पपट : त्यात यक्षाचे खंडित शिल्प आहे.




Saturday, October 31, 2015

Bhaja Caves

     भाजे लेणी निर्माण
इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. त्यानंतर आठशे वर्षे म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. येथील विहार दानातून उभे राहिलेले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात. चैत्यगृहाच्या दक्षिण दिशेस स्वच्छ पाण्याचा स्रोत आहे.
यात सुमारे बावीस लेणी आढळतात.लेण्यांच्या मध्यभागी एक चैत्यगृह आहे. उर्वरीत एकवीस विहार दोन्ही बाजूंना पसरलेले आहेत.



चैत्यगृहाला लाकडी तुळयांचे छत आहे. या तुळ्यांवर ब्राह्मी लिपीतील लेख आढळले आहेत.



 प्रवेशद्वार



 Carvings at Bhaja Caves.



 चैत्यगृह


 चैत्यगृहाला लाकडी तुळयांचे छत आहे









येथील सूर्यलेणे प्रसिद्ध आहे. या लेण्यात पौराणिक प्रसंगांचे पट, सालंकृत-शस्त्रधारी द्वारपाल, वन्यप्राण्यांचे थर आणि चैत्य-स्तूपांचे नक्षीकाम कोरलेले आहे. यात सूर्य आणि इंद्राचा मानला जाणारा देखावा आहे. या पहिल्या शिल्पात चार घोडय़ांच्या रथावर सूर्य स्वार होऊन चालला आहे, रथात त्याच्या मागे-पुढे त्याची पत्नी अथवा दासी आहे. त्यातील एकीने वर छत्र धरले आहे तर दुसरी चामर ढाळते आहे. त्यांच्या या रथाखाली काही असुर तुडवले जात आहेत. अनेकांच्या मते ही सूर्यदेवता, रथातील त्या दोघी त्याच्या पत्नी संज्ञा आणि छाया तर रथाखाली तुडवला जाणारा तो सूर्याचा शत्रू राहू आहे. एका मतानुसार रथारूढ असणारे हे शिल्प शक्राचे आहे. तर काहींना यामध्ये ग्रीकांच्या हेलिओस किंवा रोमनांच्या अपोलो देवतेचा भास होतो, असेही मानले जाते.




 








महत्त्व

भारतीय संगीत कला संदर्भात हे लेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण येथे कोरलेल्या चित्रात एक तबला वाजवणारी तर एक नर्तिका येथे दिसत आहे. या कोरीवकामाने तबला हा निश्चितपणे भारतात निर्माण झाला व किमान दोन हजार वर्षांपासून वापरात आहे हे सिद्ध होते.







Friday, October 30, 2015

Bedse Caves

Bedse Caves near Pune - A 2300 Year Old Buddhist Monument

History

The Bedse caves are one of the lesser known places near Pune. The place is so untouched that even the natives of this place are not aware of the existence of this place. These ancient caves were built 2300 years ago by the Emperor Ashoka popularly known as “Ashoka the Great”. Emperor Ashoka, the ruler of the Mauryan dynasty, ruled from the period of 269 BC to 232 BC. During this period, most of the Indian subcontinent came under his rule.

मुखदर्शन प्रवेशद्वारावर चैत्यकमान उठवण्यात आली आहे.दोन्ही बाजुंना जाळीदार खिडक्या आहेत.त्या दिसत नाहीत.




Bedse Caves are rock cut caves by the Buddhist monks during 1st century BC
भाजे चैत्यलेण्यातील स्तंभावरील धर्मचक्र वगैरे 
बौध्द प्रतीके;स्तंभ षटकोनी

चैत्यग्रुहामधील साध्या स्तंभावरील धर्मचक्र,त्रिरत्न वगैरे बौध्द प्रतीक.

There are two main caves.The big one at centre is the chaitya (prayer hall) with large stupa.
While the other cave is a monastery-Vihar
बेडसे लेण्याच्या दोन्ही बाजुंना छज्जे आहेत.छज्जे वेदिकापट्टी लाकडी अलंकरणाप्रमाणे प्रस्तारातुन खोदण्यात आलेली आहेत.
The Carving in the Chaitya are wort seeing and they do make us remind of our ancient glory.



Thursday, October 1, 2015

साधारण ५ व्या शतकातली ही लेणी - caves from 5th Century



ही बौद्ध लेणी कल्याणच्या जवळ आहेत. सध्या ह्या लेण्यांच खंडेश्वरी देवी मंदिरात रुपांतर झालेलं आहे. अगदी लहानशी ही लेणी पण अगदी स्वच्छ परिसर आणि बहुदा रोज होणारी पुजाअर्चा त्यामुळे परिसर अगदी प्रसन्न वाटतो. साधारण ५ व्या शतकातली ही लेणी असावी असं इतिहास सांगतो .
 








बाहेर व-हंडा मग आत प्रर्थानेचा हॉल आणि मग आत गाभारा अशी मांडणी आहे. व-हंडा ला चार खांब होते पण त्यातला एक खांब भग्न झाला आहे





पाण्याच्या टाकी समोर म्हणजे मंदिराच्या उजवीकडे. दगडात कोरलेली शिल्प आहेत त्यांना मारुतीला फसतात तसा शेंदूर फसलेला आहे. आत ही बऱ्याच मूर्त्या आणि शिल्प अशीच शेंदुराने सजवलेली दिसतात. हे शिल्प तसं बघायला गेलं तर उत्तम परिस्थितीत आहे.






प्रर्थाना सभागृहात विशेष असं काही नाही. मूळ गाभाऱ्याच्या बाजूला दोन कोनाडे कोरले आहेत त्यात एका कोनाड्यात गणपती आणि मूषकाची मूर्ती आहे तर दुसरा कोनाडा रिकामा आहे. गाभाऱ्याच्या समोरील यज्ञकुंड आणि लेण्याच्या बाहेरील तुळशी वृंदावन हे नवीन बनवलेले दिसतात. गाभाऱ्यात ही एका ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे आणि एका खड्यात पाणी झिरापातांना दिसतं. मंदिराच्या गाभाऱ्यात खंडेश्वरी देवी आणि हनुमान अश्या मूर्त्या आहेत.